नवी दिल्ली : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

Continues below advertisement
ऐन हिवाळ्यातल्या कडाक्याच्या थंडीत दिल्लीतलं राजकीय वातावरण तापणार आहे. कारण आजपासून (शुक्रवार) संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram