नवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव

Continues below advertisement
भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह अन्य विरोधीपक्ष महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे.
काँग्रेसह 89 खासदारांनी यासंदर्भातील नोटिसवर स्वाक्षरी केली आहे. काही वेळापूर्वी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली आणि नोटीस दिली. यामध्ये काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, बसपा आणि मुस्लिम लिगनं पाठिंबा दिला. सीबीआय न्यायाधीश बी.एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या. त्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram