Om Birla यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध नियुक्ती | नवी दिल्ली | ABP Majha

आता बातमी सतराव्या लोकसभेच्या अध्यक्षांची. मृदू स्वभावाचे नेते अशी ओळख असलेल्या ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध नियुक्ती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. त्याला एनडीएतील घटक पक्षांसोबतच काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनंही पाठिंबा दिला. ओम बिर्ला हे राजस्थानमधील कोटाचे भाजप खासदार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram