नवी दिल्ली : स्मृती इराणींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारणार नाही, विजेत्यांचा इशारा
Continues below advertisement
65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात वितरण होणार आहे. मात्र पुरस्कार वितरणावरुन वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.
कारण, व्यस्त वेळापत्रकामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोहळा संपेपर्यंत उपस्थित राहणार नाही. त्यामुळे ते अकराच मानकऱ्यांना सन्मानित करणार आहेत. तर काही पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार आहेत.
त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं नाही, तर सोहळ्यावर बहिष्कार टाकू, असा पवित्रा पुरस्कार विजेत्यांनी घेतला आहे.