नवी दिल्ली : राष्ट्रीय पुरस्कार वितरण वाद, कच्चा लिंबूच्या निर्माते-दिग्दर्शकांशी बातचित
Continues below advertisement
ही काही गल्लीतील लोकांनी जमून केलेलं नाटक नाही, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं महत्त्व वेगळं आहे. त्याची प्रथा, इतिहास वेगळा आहे, मात्र तो सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणार नसल्याचं समजताच संताप आला, अशी भावना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते 'कच्चा लिंबू'चे दिग्दर्शक प्रसाद ओक आणि निर्माते मंदार देवस्थळी यांनी व्यक्त केली
Continues below advertisement