मुंबई-बडोदा एक्स्प्रेसवेचं काम लवकरच सुरु होणार
Continues below advertisement
मुंबई ते बडोदा हा प्रवास आता अडीच ते तीन तासांवर होणार आहे. कारण येत्या महिन्याभरात इथं एक्स्प्रेस वे बांधला जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरींनी ही माहिती दिली. त्यासाठी 44 हजार कोटींचा खर्ज अपेक्षित आहे. खरं तर केंद्र सरकारनं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनही सुरुवात केली आहे. त्यात तुम्ही अहमदाबादपर्यंत तीन तासात पोहोचू शकता आता दुसरा महत्वाचा प्रकल्पही मुंबई आणि गुजरातला जोडणारा आहे.
डिसेंबरमध्ये गुजरातच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही घोषणा महत्वपूर्ण मानली जात आहे.
डिसेंबरमध्ये गुजरातच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही घोषणा महत्वपूर्ण मानली जात आहे.
Continues below advertisement