नवी दिल्ली : कोरेगाव-भीमा हिंसाचारावर मोदींनी मौन सोडावं : जिग्नेश मेवाणी
Continues below advertisement
नवी दिल्ली : स्वत:ला आंबेडकरांचे भक्त म्हणवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरेगाव भीमाच्या हिंसाचारावर मौन का बाळगलं आहे? असा सवाल गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानीने केला. नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत तो बोलत होता.
Continues below advertisement