नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होणार का?
Continues below advertisement
महाराष्ट्र काँग्रेसचं प्रभारीपद स्वीकारल्यानंतर आता मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेसची बैठक झाली. दिल्लीतील या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे,बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील या बैठकीला उपस्थित होते. त्या काळात सरकारविरोधात एकजूट होण्यावर याबैठकीत चर्चा झाली आहे. आता या बैठकीनंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होणार का हे पाहणं महत्वाचं आहे.
Continues below advertisement