नवी दिल्ली : राहुल गांधी-शरद पवार भेटीनंतर माजिद मेमन यांचं महत्त्वाचं विधान

Continues below advertisement
नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा पराभव करण्यात इगो आडवा येऊ नये यासाठी नेतृत्वाचा मुद्दा गौण धरण्यावर विरोधकांमध्ये एकमत झालं आहे. निवडणुकीनंतर नेतृत्वाचा निर्णय योगदानाच्या निकषावर घेता येईल असं ठरलं आहे. काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली, त्यानंतर आज राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेमन यांनी ही माहिती दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram