नवी दिल्ली : अण्णा हजारेंचं उपोषण सातव्या दिवशी मागे

Continues below advertisement
जनलोकपाल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेलं अण्णांचं आंदोलन अखेर मागे घेतलं आहे. कारण, अण्णा हजारे यांनी केलेल्या मागण्यांबाबत केंद्र सरकारकडून केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी जे आश्वासन पक्ष वाचून दाखवलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram