नवी दिल्ली : वाजपेयींना भेटण्यासाठी दिग्गज नेते 'एम्स'मध्ये

Continues below advertisement
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना मूत्रसंसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील 'एम्स'ने मेडिकल बुलेटीन जारी करुन याबाबत माहिती दिली. वाजपेयींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचंही यामध्ये म्हटलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram