नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होणार!

Continues below advertisement
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजण्याची शक्यता आहे. सकाळी अकरा वाजता दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल, त्यात कर्नाटक निवडणुकचा कार्यक्रम जाहीर होईल. कर्नाटकात सध्या काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे इथे पुन्हा एकदा सत्ता टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान काँग्रेससमोर आहे. तर काँग्रेसच्या हातून सत्ता घेण्यासाठी भाजपनंही कंबर कसली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram