नवी दिल्ली : परवानगी नसतानाही जिग्नेश मेवाणी संसद मार्गावर
Continues below advertisement
दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आमदार जिग्नेश मेवाणी युवा हुंकार रॅली काढण्यावर ठाम आहेत. आम्ही सामाजिक न्यायाची भाषा करत असूनही आमची अडवणूक करण्यात येत आहे. आमच्यावर खोटे खटले भरले जात असल्याचा आरोपही जिग्नेश यांनी केला आहे.
Continues below advertisement