नवी दिल्ली : घातपाताचा मोठा कट उधळला, इंडियन मुजाहिद्दीच्या संस्थापकाला दिल्लीत बेड्या
Continues below advertisement
इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या अब्दुल सुभान कुरेशीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. राजधानी दिल्लीत बॉम्बस्फोट करण्याचा कट त्याने रचला होता.
व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला कुरेशी बॉम्ब बनवण्यात तरबेज आहे. मुंबई साखळी बॉम्बस्फोट, अहमदाबाद, जयपूर यांसारख्या अनेक स्फोटांमध्ये त्याचा हात असल्याचं म्हटलं जातं.