नवी दिल्ली : आज पंतप्रधान मोदींचं दिल्लीत उपोषण, अमित शाहांचंही हुबळीत धरणं

Continues below advertisement
काँग्रेसच्या इन्स्टंट उपोषणाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उपोषण करुन प्रतिउत्तर देणार आहेत.

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांनी गोंधळ घालून वाया घालवल्याने, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा उपोषण करणार आहेत.

मोदी दिल्लीतील आपल्या कार्यालयात, तर अमित शहा कर्नाटकातील हुबळीत उपोषण करतील. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत तर इतर राज्यातील भाजप नेतेही उपोषणाला बसणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram