नवी दिल्ली : तब्बल 177 जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटीत घट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्र सरकारने देशभरातील जनतेला काहीसा दिलासा दिला आहे. 177 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्के करण्यात आला आहे. तर आता केवळ 50 महागड्या वस्तूंवरच 28 टक्के जीएसटी लागेल.
गुवाहाटीमध्ये आज जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत जीएसटी संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.