नवी दिल्ली : राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत नेपाळमध्ये?

Continues below advertisement
बलात्कारी राम रहीमचा कच्चाचिठ्ठा बाहेर काढल्यानंतर त्याची सर्वात मोठी राजदार हनीप्रीत अजूनही फरार आहे. मात्र फरार असलेली हनीप्रीत नेपाळमध्ये लपून बसल्याची खात्रीलायक माहिती एबीपी न्यूजच्या सूत्रांच्या हाती लागली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram