नवी दिल्ली : हनीप्रीतचा दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज
Continues below advertisement
बाबा राम रहीमची निकटवर्तीय मानली जाणारी हनीप्रीत दिल्लीतच असल्याची माहिती समोर आली आहे. आज हनीप्रीतच्या वतीनं तिच्या वकिलांनी दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. दुपारी दोन वाजता या अर्जावर सुनावणी होणार आहे.
Continues below advertisement