मुंबई : ...आणि आम्ही फक्त हिंदू-मुस्लीम खेळ खेळतोय : हरभजन सिंह
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
फिफा विश्वचषकाच्या निमित्तानं भारताचा फिरकीपटू हरभजन सिंह राजकीय परिस्थितीवर ट्विटरद्वारे टीका केली आहे. जेमतेम 50 लाख लोकसंख्या असलेला क्रोएशिया देश फुटबॉल विश्वचषकाच्या फायनलमध्ये खेळतो आणि 135 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात आम्ही मात्र हिंदू-मुसलमान खेळत आहोत, असं ट्वीट हरभजन सिंहने केलं आहे.