हमीभाव आणि शेतीधोरणाबाबत राजधानीत शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. सरकारच्या निषेधासाठी देशभरातल्या तब्बल 182 शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत.