नवी दिल्ली : 'एक्झाम वॉरियर्स'चं उद्या प्रकाशन, पंतप्रधान मोदी आता पुस्तकातून धडे देणार
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी आता विद्यार्थ्यांना धडे देणारयत.. त्यांना लिहिलेल्या पुस्तकाचं उद्या प्रकाशन होणारय.. एक्झाम वॉरियर्स असं या पुस्तकाचं नाव आहे. यामध्ये परीक्षेच्या काळात तणावाला कसं दूर ठेवता येईल याबाबत त्यात मार्गदर्शन करण्यात आलंय.. इंग्रजीव्यतिरिक्त भारतातील विविध भाषेत पुस्तक उपलब्ध होणार आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना जास्त मार्गदर्शन करणारं ठरणार आहे. पेंग्विन ही प्रकाशन संस्था हे पुस्तक प्रकाशित करणार आहे.
पेंग्विनद्वारे या पुस्तकाचं मुखपृष्ठ प्रकाशित करण्यात आलं आहे. यात लहान मुलांच्या चित्रासोबत नरेंद्र मोदींचंही चित्र दाखवण्यात आलं आहे.’
पेंग्विनद्वारे या पुस्तकाचं मुखपृष्ठ प्रकाशित करण्यात आलं आहे. यात लहान मुलांच्या चित्रासोबत नरेंद्र मोदींचंही चित्र दाखवण्यात आलं आहे.’
Continues below advertisement