नवी दिल्ली : तणावमुक्त परीक्षेसाठी एक्झाम पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे विद्यार्थ्यांना धडे
Continues below advertisement
राजकारणामध्ये रोजच परीक्षा असते त्यामुळे मी नेहमी परीक्षेसाठी तयार असतो. चांगलं काम केल्यामुळे लोक मला आशीर्वाद देतील असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या "परीक्षा पे चर्चा" या कार्यक्रमात मोदी बोलत होते. कार्यक्रमाच्या शेवटी दिल्लीतील अकरावीत शिकणारा विद्यार्थी गिरीश सिंह यानं मोदींना यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यानंतर सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. त्यानंतर मोदींनीही विद्यार्थ्याला जबरदस्त उत्तर दिलंय