नवी दिल्ली: तलाकविरोधातील कायदा अधिक कडक करा: मुस्लिम सत्यशोधकची पंतप्रधानांकडे मागणी
Continues below advertisement
तात्काळ तिहेरी तलाकच्या प्रस्तावित कायद्याबाबत मुस्लिम सत्यशोधक समाजाच्या शिष्टमंडळानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज भेट घेतली.. केवळ तोंडी तलाक नव्हे तर तलाकच्या इतर अन्यायकारी पद्धतीही या कायद्याद्वारे रोखल्या जाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली...
मुस्लिम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी..
मुस्लिम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी..
Continues below advertisement