DA Allowance Hike | खूशखबर ! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ | नवी दिल्ली | ABP Majha

Continues below advertisement
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. याचा लाभ केंद्रीय कर्मचारी आणि निवृती वेतनधारकांना मिळणार आहे.  सध्या केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना 12 टक्के महागाई भत्ता मिळतो. आता तो 17 टक्क्यांवर गेला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram