स्पेशल रिपोर्ट : नवी दिल्ली : टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सगळे आरोपी निर्दोष सुटले!

Continues below advertisement
ज्या स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे काँग्रेस आणि यूपीएला सत्ता गमवावी लागली. काँग्रेसची प्रतिमा मलिन झाली. त्या घोटाळ्यातील सगळ्या आरोपींना सीबीआयच्या विशेष न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं आहे. त्यामुळे स्पेक्ट्रम घोटाळा झाला होता की नाही? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram