Rahul Gandhi | राहुल गांधींची संपूर्ण पत्रकार परिषद | UNCUT | नवी दिल्ली | ABP Majha
मोदींच्या पत्रकार परिषदेचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी समाचार घेतलाय. पुढच्या वेळी तरी अमित शाहा मोदींना बोलू देतील, असं म्हणत राहुल गांधींनी खिल्ली उडवलीये. पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेणाऱ्या मोदींना राफेलवर उत्तर द्या असं आव्हानही त्यांनी मोदींना दिलं.