नवी दिल्ली : राज्यपालांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मान राखावा : काँग्रेस
Continues below advertisement
येडियुरप्पा यांना राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केल्यानंतर काँग्रेसनं पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली.. राज्यपालांनी कायद्याचं उल्लंघन न करता निर्णय द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे.
Continues below advertisement