नवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद

Continues below advertisement
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह अन्य विरोधीपक्ष महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे. काँग्रेसह 89 खासदारांनी यासंदर्भातील नोटिसवर स्वाक्षरी केली आहे. काही वेळापूर्वी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली आणि नोटीस दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram