नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे देशात 300 ते 400 लोकांचा बळी : काँग्रेस
Continues below advertisement
नोटाबंदी हा अविचारानं घेतलेला निर्णय होता, त्यामुळे देशातील 300 ते 400 जणांना जीव गमवावा लागल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या समन्वय समितीने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोदी आणि नोटाबंदीचा समाचार घेतला.
Continues below advertisement