नवी दिल्ली : दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक
Continues below advertisement
महाराष्ट्र काँग्रेसचं प्रभारीपद स्वीकारल्यानंतर मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेसच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे,बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील उपस्थित आहेत.
Continues below advertisement