नवी दिल्ली : कर्नाटकात उद्याच 'दूध का दूध, पानी का पानी' होईल : अभिषेक मनू सिंघवी
Continues below advertisement
कर्नाटकात उद्या (शनिवारी) दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा, असं म्हणत उद्या शनिवारी काँग्रेस-जेडीएस बहुमत सिद्ध करेल असा विश्वास काँग्रेसचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी व्यक्त केला. सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
उद्या शनिवारी दुपारी 4 वाजता भाजपला विधीमंडळात बहुमत सिद्ध करावं लागेल आणि तोपर्यंत येडियुरप्पा यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही, असंही सिंघवी यांनी स्पष्ट केलं आहे.
येडियुरप्पा यांनी निवडणुकीचे पूर्ण निकाल जाहीर होण्याच्या आधीच भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा राज्यपालांकडे सादर केला, असा युक्तीवादही अभिषेक मनु सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात केला.