नवी दिल्ली : रायगडाच्या संवर्धनासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये करार

Continues below advertisement
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी आज दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली. यात एसआयएच्या वेगानं काम होणार नाही. त्यामुळे एसआयएच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन  काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच रायगडाच्या तटबंदीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात येणार असून, पुरातत्व विभाग या कामावर लक्ष ठेवून असेल. या बैठकीला देशाचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार संभाजीराजे भोसले आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.  
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram