नवी दिल्ली : ऊसावर प्रतिटन 55 रुपये सबसिडी, केंद्राचा निर्णय
Continues below advertisement
केंद्र सरकारनं एक 'गोड' बातमी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहे. ऊसावर प्रतिटन 55 रुपये सबसिडी देण्यास केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. साखरेचे दर घटल्यामुळे ऊस उत्पादक अडचणीत आले होते. मात्र या निर्णयानंतर त्यांना दिलासा मिळणार आहे.
Continues below advertisement