नवी दिल्ली : राज्यसभेचं उपसभापतीपद शिवसेनेला मिळणार?

Continues below advertisement
दुरावलेले मित्रपक्ष सांभाळण्यासाठी भाजपने हालचाली सुरु केल्या आहेत. संसदेचं वरिष्ठ सभागृह अर्थात राज्यसभेचं उपसभापतीपद शिवसेनेला देण्याबाबत चर्चा सुरु आहे. भाजपने शिवसेनेला तशी ऑफर दिल्याचं म्हटलं जात आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच याबाबत अंतिम निर्णय घेतील.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram