नवी दिल्ली : अॅट्रॉसिटी कायद्याबाबत केंद्र सरकार आणि विरोधकांची बाजू काय?
Continues below advertisement
अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या निर्णयाविरोधात आज दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे देशभर अनेक ठिकाणी रास्ता रोको, रेल रोको आणि निदर्शनं सुरु आहेत. दरम्यान, याबाबत भाजप खासदार अमर साबळे आणि काँग्रेसचे खासदार हुसैन दलवाई यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी बातचीत केली.
Continues below advertisement