ब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह
Continues below advertisement
भाजपने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे पण त्यांचा प्लान फक्त 2019 पर्यंत मर्यादित नाही तर पुढील पन्नास वर्षांसाठी आहे. कारण भाजपचे अध्यक्ष आमित शाहा यांनी देशावर पन्नाव वर्षे भाजपची सत्ता राहिल यासाठी कंबर कसली आहे.
गाजियाबादमध्ये महिला कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना अमित शाहा यांनी हा निर्धार केला. देशातील प्रत्येकाचा विकास झाला पाहिजे हे भाजपचं ध्येय आहे. पाच दहा वर्षे सत्ता मिळाल्याने ते पूर्ण होणार नाही तर पुढील पन्नास वर्षे भाजपला सत्तेत राहावं लागेल. त्यासाठी 2019 ची निवडणूक महत्वपूर्ण आहे. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.