नवी दिल्ली : केम्ब्रिज अॅनालिटिकावरुन भाजप-काँग्रेसचे आरोप-प्रत्यारोप?
Continues below advertisement
लोकांची माहिती चोरणाऱ्या केंम्ब्रिज एनालिटीका या कंपनीवरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काँग्रेसने याच कंपनीची मदत घेऊन निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केला आहे. तर भाजपनेच लोकांची माहिती घेऊन रणनीती आखलयाचा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
Continues below advertisement