नवी दिल्ली : नितीन आगेला न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्टात जाणार : आठवले
Continues below advertisement
पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या नितीन आगे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. नितीन आगेची हत्या तर झालीच आहे, मात्र साक्षीदार फुटल्यामुळे आरोपी सुटले, याविरोधात हायकोर्टात जाऊ, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
Continues below advertisement