नवी दिल्ली: अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती एम्स रुग्णालयातल्या डॉक्टरांनी दिलीए.. मात्र अजूनही वाजपेयींवर उपचार सुरु आहेत..वाजपेयींना मूत्रसंसर्ग झाला. त्यांना आज दुपारी किंवा रात्री डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.