नागपूर : स्वतंत्र विदर्भाचं विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणा : आशिष देशमुख
Continues below advertisement
शिवसेनेनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यातली गले की हड्डी दूर झाली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचं विधेयक सादर व्हावं अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
Continues below advertisement