Triple Talaq Bill | इस्लाममध्ये लग्न म्हणजे कॉन्ट्रॅक्ट, त्याला सात जन्मांचा मुद्दा बनवू नका : असदुद्दीन ओवेसी | ABP Majha
Continues below advertisement
संपूर्ण देशाचं आणि मुस्लिम बांधवांचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाक विधेयकाची... काल लोकसभेत दिवसभराच्या चर्चेनंतर तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर झालंय... 303 विरूद्ध 82 च्या फरकानं तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर झालं. दरम्यान लोकसभेत हे विधेयक मंजूर होण्याची तिसरी वेळ आहे. आता हे विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेण्याचं आव्हान मोदी सरकारसमोर असणार आहे. जदयू, काँग्रेस , पीडीपी , एमआयएम, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पार्टीनं या विधेयकाला तीव्र विरोध केला.
दरम्यान लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु असताना एमआयएम खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी विधेयकावर आक्षेप नोंदवला.. इस्लाममध्ये लग्न हे कॉन्ट्रॅक्ट असून ते जन्मजन्माचं नातं नसतं असं म्हणत विधेयकावर आक्षेप नोंदवला