Arun Jaitley | दिल्लीच्या एम्स रुग्णालयात माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली लाईफ सपोर्टवर | ABP Majha

Continues below advertisement
माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांना काही दिवसांआधी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. काल रात्री अमित शाह यांनी एम्समध्ये जाऊन अरुण जेटली यांची भेट घेतली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram