नवी दिल्ली: तब्बल 7 वर्षांनी अण्णा हजारेंचा एल्गार, आजपासून सत्याग्रह आंदोलन

Continues below advertisement
तब्बल 7 वर्षांनी अण्णा हजारेंनी जनलोकपाल विधेयकासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. आजपासून रामलीला मैदानावर अण्णा आमरण उपोषण करणार आहेत. थोड्याच वेळात अण्णा राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतील. त्यानंतर अण्णा रामलीला मैदानाकडे कूच करतील.
दुपारी बारा वाजण्याच्या मुहूर्तावर अण्णा आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram