नवी दिल्ली : अण्णा हजारेंनी प्रस्तावात त्रुटी दाखवल्या, उपोषण लांबणार
Continues below advertisement
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्राच्या मसुद्यात अनेक त्रुटी दाखवल्या आहेत. त्यामुळे अण्णा उपोषण मागे घेण्याची शक्यता जवळपास मावळली असून, आंदोलन आणखी लांबण्याची शक्यता आहे. बैठकीतल्या सूत्रांनी एबीपी माझाला यासंदर्भात माहिती दिली.
Continues below advertisement