नवी दिल्ली: आंदोलकांच्या बस सरकारने रोखल्या, अण्णा हजारेंचा आरोप

Continues below advertisement
दिल्लीत आंदोलनाला येणाऱ्या लोकांच्या सरकारनं बस रोखून धरल्या आहेत. असा गंभीर आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केलाय. दिल्लीमध्ये आजपासून जनलोकपाल आणि शेतीसाठी हमीभाव द्या या प्रमुख मागण्यांसाठी अण्णा हजारेंचं आंदोलन सुरु होतंय. त्याआधी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अण्णा हजारेंनी हे गंभीर आरोप केले आहेत.
तब्बल 7 वर्षांनी अण्णा हजारेंनी जनलोकपाल विधेयकासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram