नवी दिल्ली: अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जनलोकपालसह इतर मागण्यांसाठी रामलीलावर दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरु आहे, पहिल्या दिवशी अण्णांच्या आंदोलनाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण आज शनिवार असल्यामुळे आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल. यावरुन अण्णांच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. मोदींना 43 पत्रं लिहून एकाही पत्राला उत्तर न मिळाल्यानं आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नसल्याचं अण्णांनी म्हटलं होतं.