UNCUT : नवी दिल्ली : रामलीला मैदानातील अण्णा हजारेंचं संपूर्ण भाषण
Continues below advertisement
जनलोकपालसह इतर मागण्यांसाठी रामलीलावर आंदोलनाला बसलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं वजन 2 किलोने घटलं आहे. तर एका आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे. या आंदोलनाचा आज (रविवार) तिसरा दिवस आहे.
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही सरकारकडून तोडगा काढण्याचे कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. पहिले दोन दिवस अण्णांच्या आंदोलनाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे आज रविवारी आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
मोदींना 43 पत्रं लिहून एकाही पत्राला उत्तर न मिळाल्याने आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नसल्याचं अण्णांनी म्हटलं होतं.