नवी दिल्ली : येडियुरप्पा सरकार एक नंबरचं भ्रष्टाचारी, अमित शाह चुकले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना मुत्सद्दी राजकारणी समजलं जात. पण आज कर्नाटक निवडणुकांबद्दल बोलताना अमित शाह यांची जीभ घरसली. सिद्धरामय्या सरकारऐवजी येडियुरप्पा सरकार हे एक नंबरचं भ्रष्टाचारी सरकार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.