नवी दिल्ली : केजरीवाल सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न, आप आमदार अल्का लांबांचा आरोप

Continues below advertisement
राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाच्या तब्बल 20 आमदारांना निलंबित करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रस्ताव राष्ट्रपतींनी 48 तासांच्या आत मंजूर केला आहे. त्यामुळे 66 आमदारांसह सत्तेत बसलेल्या केजरीवाल सरकारचे आमदार आता 46 वर आले आहेत. दुसरीकडे केजरीवाल सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप आपच्या आमदार अल्का लांबा यांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram