नवी दिल्ली : आखाडा परिषदेकडून भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर
दिल्लीच्या बाबा वीरेंद्र देव दीक्षितच्या कारनाम्यानंतर, साधू-संतांची प्रतिमा मलिन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आखाडा परिषदेने भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत दिल्लीच्या बाबा वीरेंद्र देव दीक्षितसह, उत्तर प्रदेशमधील बस्तीच्या सचिदानंद सरस्वती आणि अलाबादच्या त्रिकाल भवंता यांच्या नावाचा समावेश आहे.